मराठी भाषा कात टाकतीय...
नवनवे चित्रपट, वाहिन्या येताहेत...
वर्तमानपत्रे खपांचे उच्चांक करतायत...
मराठी अस्मितेचा झेंडा "राज"कारणाच्या मैदानात फ़डकतोय...
पण असं असलं तरी मराठी संगीत क्षेत्रात म्हणावं तसं विशेष काम घडताना दिसत नाहीय...
पैसे देऊन दर्जेदार संगीत ऐकायला रसिक तयार नाहीत आणि मोजकी सेलिब्रिटी लोकं सोडली तर म्युझिक कंपन्या अल्बम काढायला तयार नाहीत.
आणि समजा काढलाच एखादा अल्बम, तर महागड्या मराठी वाहिन्यांवर किंवा वर्तमानपत्रांमधे जाहिरात देणं परवडत नाही. अर्थातच अल्बम लोकांपर्यंत नीटसा पोहोचतच नाही.
या सगळ्या अडचणी माहीत असूनही उत्तमोत्तम अल्बम काढणारे कलाकार या मराठी मातीत आहेत. त्यांचं बळ वाढायला हवं... आणि मराठी संगीताचा हा अवीट गोडीचा झरा अखंड वाहत राहायला हवा...
प्रसिद्ध नसलेल्या अशाच अनेक कलाकारांपैकी चौघं एकत्र आले... वैशाली सामंतला भेटले... कविता, चाली ऐकवल्या... आणि बिझी शेड्यूल असूनही वैशाली सामंतनं बिनधास्तपणे होकर दिला.... हाँ हाँ म्हणता म्हणता अल्बम तयार झाला... "स्वर पावसात भिजतात"
टाइम्स म्युझिकने हक्क विकत घेतले............
आणि त्यानंतर हा अल्बम पडून आहे..... दुकानामधे गेलात तर लगेच मिळणार नाही... हा अल्बम फ्लॉप आहे की नाही हे तरी कसं ठरवणार ?
अल्बम आवडला तरी आणि नाही आवडला तरी तुमच्या प्रतिक्रिया कळवा..
संगीतकार - श्री. रोहित नागभिडे (टिंग्या फिल्मचे संगीतकार) - ९९२३५८७९७९
संगीत संयोजन - श्री. अजय अत्रे - 9371015072
या अल्बममधलं टायटल गाणं इथं देतेय... आवडलं तर ओरीजीनल सी.डी. विकत घ्या...
http://www.youtube.com/watch?v=jFphAHdlMMw
madhugandhi swapne
1 week and 6 days ago

Hemant Joglekar
15 weeks and 5 days ago
Mazhi Awad
amol helgaonkar
38 weeks and 11 hours ago
[ Akhercha Ha Tula Dandvat - Maratha Tituka Melvava ] garva aahe marathi honyacha jay shivaji
yogi zoro
39 weeks and 24 mins ago
[ Datun Kanth Yeto - Ashtavinayak ] gr8
pradeep baji
39 weeks and 5 days ago
[ Datun Kanth Yeto - Ashtavinayak ] hridaysparshi gaane ...
ti vel aalyaavar dolyant paani aalech pahije !
Amit Gorey
42 weeks and 5 days ago
[ Aga Nach Nach Nach Radhe - Gondhalat Gondhal ] How do i download this song? or does anyone has mp3 of this song? please send it to me.
Nitin Upad
42 weeks and 5 days ago
very good
Anand Vaidya
56 weeks and 1 day ago
[ Chandra Aahe Sakshila - Chandra Aahe Sakshila ] My favourite song since years.
siddharrth shej
71 weeks and 3 days ago
beautiful song.
Bharat Ponkshe
86 weeks and 20 hours ago
marathi songs download