Shortcuts: My mDings | My Musical History | My Activity
Only special Friend
25 years, Male, Marathmola, Maharashtra , IN
Favorite Artists:
Nana Patekar
Artists I hate:
Milind Gunaji
About Me:
===============================================================================
भिंतीवर चालणार्या मुंग्यांकडे जेव्हा मी बघतो
तेव्हा माझ्या लक्षात येतं की
कामात त्या कितीही busy असल्या
तरीही त्या क्षणभर थांबतात
आणि एकमेकांशी संवाद साधतात
मला वाटतं..
आपणही
त्यांच्यासारखं आयुष्यभर एकमेकांच्या संपर्कात राहू या..........
===============================================================================
खंरतर स्वताबद्दल काय लिहायचे असा प्रश्न सर्वानांच पडतो कदाचित! कारण मला तो पडला होता. Internet च्या अभासी दुनियेत म्हणजे येथे मि काहीही लिहले ते खरे का खोटे हे त्या समोरच्या व्यक्तीच्या विश्वासावरचं अवलंबुन असेल...........समोर बसलेली व्यक्ती खरी का खोटी हे जस तुम्हाला त्याच्याशी मैत्री केल्याशिवाय समझणार नाही. तसं ते मलाही सांगता येणार नाही.
प्रत्येकाचे स्वभाव, आवडी-निवडी, जरी वेगळे असले तरी मैत्री होण्याचे बरेच Chance आहेत. एकाद्याचे मन जिंकल्याशिवाय जशी निखळ मैत्री होत नाही तशी तेच मन दुखवल्यावर ति मैत्री टिकतही नाही.
तरीही मला तुमच्याशी मॆत्रि करण्यात Intrest आहे. कारण आयुष्याचा प्रवास तुम्हा-आम्हाला एकदाच करायचा आहे.......... एकचं संधी आयुष्य जगण्याची, मित्र होण्याची..........आयुष्याच्या प्रवासात मैत्रीच्या ट्रेनमध्ये प्रवास करण्याची.............. करालं ना मग मैत्री?...
कदाचीत तुम्हाला माझ्या प्रोफाइल मधे नवीन पीकचरची गाणी, हिरो हिरोइनाचे फोटो मिलानार नाही, पन नक्कीच तुम्ही जे काही खुप दिवासनपासून शोधत होतात (फोटो, विडीयो पासून नविन मित्रापर्यंत बरेच काही.......) ते नक्कीच मीलेल यात काहीच शंका नाही आणी कदाचीत तीच गोष्ट तुम्हाला माझ्याबरोबर मैत्री करायला मदत करेल
===============================================================================
More about me
Birthday:
18 January
Location:
Marathmola, Maharashtra , IN, 9898989898
Send a mDing!
only special wants mDings to be private and not viewable by all. Lets respect only special's privacy!

Only Special's Activity