Shortcuts: My mDings | My Musical History | My Activity
Rupesh Karanjkar
23 years, Male, MALKAPUR, MAHARSHTRA
Favorite Artists:
SONU NIGAM
Artists I hate:
About Me:
तुझ्या बरोबर चालताना
तुझ्या बरोबर चालताना
अस वाटत की रस्ता संपुच नये
रसत्यावरच तुझ घर
लवकर जवळ येउच नये
चालताना होणा-या तुझ्या स्पर्शाने
मी शाहारतो असा
वसंत रुतुत लाल गुलमोहोर
फुलांनी बहरतो जसा
जाताना तू हलुवार हसतेस
आजूबाजूला पाहत
गालाला खळी पाडत
नव्या नवरी सारखी लजतेस
कधी हाहात हात धरून
तर कधी हात हलवून बाय करतेस
मी काही बाय कधी म्हणत नाही कारण
बाय म्हणायला माझ मनच होत नाही
तू जाताना तुझ्या वाटेकडे पाहत राहतो
कधीतरी येशील धावत परत मागे
मीठी मारून नाही जायचा मला म्हणशील
त्या क्षणाची वाट पाहत राहतो
मी त्या क्षणाची वाट पाहत राहतो
More about me
Birthday:
04 March
Location:
MALKAPUR, MAHARSHTRA, 443101
Send a mDing!
rupesh wants mDings to be private and not viewable by all. Lets respect rupesh's privacy!

Rupesh's Activity